Google plans Indiana investment

इंडियाना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे. इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय…
इंडियाना हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे. इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय, दक्षिणेला केंटकी व पूर्वेला ओहायो ही राज्ये आहेत. इंडियानापोलिस ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
  • अधिकृत भाषा: इंग्लिश भाषा
  • रहिवासी: हूझियर्स
  • राजधानी: इंडियानापोलिस
  • मोठे शहर: इंडियानापोलिस
  • क्षेत्रफळ: अमेरिकेत ३८वा क्रमांक
  • लोकसंख्या: अमेरिकेत १५वा क्रमांक
  • गव्हर्नर: मिच डॅनियल्स
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org